3 8 1 6 5 4 7 2 9 0 या संखेचा अद्वितीय गुणधर्म या संखेचा प्रत्येक वेळी शेवटचा अंक वगळा.
काय कमाल होते पाहा.
प्रथम संख्या शेवटचा अंक न वगळता लिहा.
3816547290
या संख्येस 10 ने नि:शेष भाग जातो.
आता संखेचा शेवटचा अंक शुन्य वगळा.
संख्या 381654729 असेल.
381654729 या संख्येस 9 ने नि:शेष भाग जातो
शेवटचा अंक 9 वगळा.
संख्या 38165472 असेल
38165472 या संख्येस 8 ने नि:शेष भाग जातो.
या प्रमाणे शेवटचा अंक वगळलात तर
3816547 ला 7 ने नि:शेष भाग जातो.
381654 ला 6 ने नि:शेष भाग जातो.
38165 ला 5 ने नि:शेष भाग जातो.
3816 ला 4 ने नि:शेष भाग जातो.
381 ला 3 ने नि:शेष भाग जातो.
38 ला 2 ने नि:शेष भाग जातो.
3 ला 1 ने निःशेष भाग जातो.