⚜️विद्याधन उपक्रम - दप्तराचे ओझे⚜️


शाळकरी मुलांच्या दप्तराचे ओझे कमी होणार.


😍 _*पहिली, दुसरीच्या मुलांची गृहपाठातून सुटका; केंद्राचा निर्णय*_





⚡ केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने दप्‍तराचे ओझे, गृहपाठ आणि अभ्यासक्रम आदीबाबत दिले निर्देश 



👍 हे निर्देश देशातील सर्व राज्यांना तसेच केंद्रशासित प्रदेशांना लागू असणार


🤔 _*निर्देश काय आहेत?*_ 

▪ शाळांनी पहिली आणि दुसरीच्या मुलांना होमवर्क देऊ नये. 
▪ तसेच पहिली आणि दुसरीच्या मुलांना भाषा आणि गणिताशिवाय दुसरे इतर विषय न शिकवायचे नाही.
▪ तिसरी ते पाचवी पर्यंतच्या मुलांना एनसीईआरटीने ठरवलेल्या भाषा, गणित आणि पर्यावरण विज्ञानशिवाय इतर विषय शिकवता येणार नाहीत. 
▪ शाळा विद्यार्थ्यांना अतिरिक्त पुस्तके आणि सामान आणायला सांगू शकत नाही. 
▪ दप्तराचे ओझेही मर्यादेपेक्षा जास्त असता कामा नये.

🤔 _*किती असेल दप्तराचे ओझे?*_

▪ पहिली आणि दुसरी : 1.5 किलो पेक्षा अधिक नको 
▪ तिसरी ते पाचवी : 2 ते 3 किलो पेक्षा अधिक नको 
▪ सहावी आणि सातवी : 4 किलो पेक्षा अधिक नको 
▪ आठवी आणि नववी : 4.5 किलो पेक्षा अधिक नको 
▪ दहावी : 5 पेक्षा अधिक नको.
शासन परिपत्रकासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

दप्तराचे ओझे नोव्हेंबर 2018

दप्तराचे ओझे