*भाषा संगम*
दि. २२/११/२०१८
आजची भाषा - *बंगाली*
🙏 *नोमोषकार* !
*बंगाली भाषा*
(बंगाली लिपीत:বাংলা ভাষা; लिप्यंतरण: बाङ्ला भाषा) ही भारताच्या पश्चिम बंगाल राज्यात आणि बांग्लादेशात बोलली जाणारी भाषा आहे. संस्कृत, पाली व प्राकृत या भाषांमधून बंगाली भाषेचा जन्म झाला. बंगाली बंगाल नामक प्रदेशात बोलली जाणारी भाषा असून, या प्रदेशात सध्याचा बांग्लादेश व भारतातील पश्चिम बंगाल राज्य यांचा समावेश होतो. बंगाली भाषिकांची एकूण संख्या २३ कोटीच्या आसपास असून, जगातील सर्वाधिक प्रचलित भाषांमध्ये मोडते. (भाषिक संख्येनुसार जगभरात पाचवी). बंगाली बांग्लादेशातील प्रमुख भाषा असून भाषिक संख्येत भारतातील दुसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. बंगाली व आसामी भाषा इंडो-इराणी भाषाकुळातील भौगोलिकदृष्ट्या सर्वांत पूर्वेकडच्या भाषा आहेत.
स्थानिक वापर
भारत, बांग्लादेश
बंगाल, ईशान्य भारत, आसाम काही - म्यानमार, ओडिशा
जगप्रसिद्ध बंगाली कवी *रविंद्रनाथ टागोर*
*संदर्भ* -https://goo.gl/pXwVej
- *मराठी भाषा विभाग*
*DIECPD,