🥁🥁जपान येथे नगरचा डंका🥁🥁


🐅🐅🐅नगरची वाघीण🐅🐅🐅🏆

🥇 महाराष्ट्राची स्वर्ण कन्या🏆🥇

🤼‍♂🤼‍♂🤼‍♂🤼‍♂🤼‍♂🤼‍♂🤼‍♂🤼‍♂🤼‍♂🤼‍♂

        अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका  टाकळी लोणार गावची कन्या पैलवान भाग्यश्री फंड हिने जपान येथे झालेल्या १५ वर्ष खालील आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्ती स्पर्धेत  भाग्यश्री ने सिव्हर मेडल् जिंकले आहे. (इयत्ता 9वी मध्ये शिकणारी) महाराष्ट्रातून  एकमेव पैलवान भाग्यश्री फंड हिची निवड झाली होती आणि तीने त्या संधीचे सोने करून दाखवले देशासाठी आणले   सिव्हर मेडल्स .

भाग्यश्री फंड हिने यांचे श्रेय आपले कोच, मार्गदर्शन, शिक्षक आणि सर्व वडीलधाऱ्या मंडळी यांना दिले आहे.