शब्दाच्या जाती
प्रश्न १) खालील वाक्यात नाम नसलेला शब्द दिलेल्या पर्यायातून शोधा.
१) राजूला बाबांनी दोन रुपये दिले.1) राजूला
2) दिले
3) दोन
4) बाबांनी
२) तिसरीच्या परीक्षेत ललिताचा प्रथम क्रमांक आला.
1) आला
2) तिसरीच्या
3) प्रथम
4) ललिता
३) कळसुबाई शिखर सह्याद्री पर्वतात आहे.
1) कळसुबाई
2) शिखर
3) आहे.
4) सह्याद्री
उत्तरे :- १) 2, २)1, ३)3
प्रश्न २) खालील वाक्यात नाम असलेला शब्द दिलेल्या पर्यायातून शोधा.
१) सर्वांच्या अंगी धीटपणा असावा .
1) अंगी
2) धीटपणा
3) सर्वांच्या
4) असावा
1) अंगी
2) धीटपणा
3) सर्वांच्या
4) असावा
२) तंबाखू खाणे आरोग्यास अपायकारक आहे.
1) खाणे
2) आरोग्यास
3) तंबाखू
4) आहे
1) खाणे
2) आरोग्यास
3) तंबाखू
4) आहे
३) माझ्या वडिलांचा मला अभिमान वाटतो.
1) माझ्या
2) आईवडिल
3) मला
4) वाटतो
1) माझ्या
2) आईवडिल
3) मला
4) वाटतो