महाराष्ट्र
१) महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती
कि.मी. आहे ?
– ८२५ कि.मी.
२) महाराष्ट्राची दक्षिणोत्तर रुंदी किती कि.मी. आहे ?
– ८२५ कि.मी.
२) महाराष्ट्राची दक्षिणोत्तर रुंदी किती कि.मी. आहे ?
– ७०० कि.मी.
३) महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे ?
- १५०८’ उत्तर ते २२०१’ उत्तर
४) महाराष्ट्राचा रेखा वृत्तीय विस्तार किती आहे ?
- ७२०६’ पूर्व ते ८००९’ पूर्व
५) महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती
चौ.कि.मी. आहे ?
– ३,०७,७१३
६) क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे ?
– तिसरा
– ३,०७,७१३
६) क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे ?
– तिसरा
७) महाराष्ट्र राज्याची निर्मिती केंव्हा
झाली ?
– १ मे १९६०
– १ मे १९६०
८) द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना केंव्हा
झाली ?
– १ नोव्हेंबर १९५६
– १ नोव्हेंबर १९५६
९)एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात सुरु करण्यात आलालेली वृत्तपत्रे आणि सुरु करण्यात आलेले साल
वृत्तपत्रे - सुरु करण्यात आलेले साल
१) दर्पण - १८३२
२) प्रभाकर – १८४१
३) ज्ञानप्रकाश – १८४२
४) ज्ञानोदय – १८४९
१०) महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ
१) लोकहितवादी – प्राचीन आर्यविद्या व रिती
२) विष्णुशास्त्री पंडित – ब्राम्हणकन्या विवाहविचार
३) दादोबा पांडुरंग तर्खडकर – मराठी भाषेचे व्याकरण
४) बाबा पदमनजी – यमुना पर्यटन
११) समाज सुधारक आणि त्यांनी चालविलेली वर्तमानपत्र / मुखपत्रे
समाजसुधारक - वर्तमान / मुखपत्रे
१) महात्मा गांधी – हरिजन
२) गो.ग. आगरकर – सुधारक
३) डॉ. आंबेडकर – मूकनायक
४) बाळशास्त्री जांभेकर – दर्पण
१२) महाराष्ट्रातील प्रादेशिक विभाग व समाविष्ट जिल्हे
१) कोकण – ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग
२) पश्चिम महाराष्ट्र (खानदेशसह) –
पश्चिम महाराष्ट्र - नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर
खानदेश – जळगाव, धुळे व नंदुरबार
३) मराठवाडा – औरंगाबाद, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद व जालना
४) विदर्भ – नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, गडचिरोली, भंडारा,
गोंदिया, चंद्रपूर, बुलढाणा व वाशिम
१३) महाराष्ट्रातील प्रादेशिक विभाग व समाविष्ट जिल्हे
१) कोकण विभाग – मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व
सिंधुदुर्ग
२) पुणे विभाग – पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर
३) नाशिक विभाग – नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार
४) औरंगाबाद विभाग – औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली व नांदेड
५) अमरावती विभाग – अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम व बुलढाणा
६) नागपूर विभाग – नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा