⚜️ *विद्याधन भाषिक उपक्रम – शब्दसंपत्ती* ⚜️
*खालील दिलेल्या प्रत्येक अक्षर/ शब्द समूहासाठी शेवटी “ळी” येणारा दोन अक्षरी शब्द शोधून तुमच्या
वहीत लिहा.*
1. लाकडाची असते ती -
2.
प्राण्यांचे नाव -
3.
आचमनासाठी वस्तू -
4.
फाल्गुन महिन्यातील सण -
5.
रामदास स्वामींच्या खांद्याला असते ती -
6.
दोन्ही हातांनी वाजवतो ती -
7.
भाजी चिरायचे साधन
8.
महाराष्ट्रातील एक जात -
9.
डॉक्टरांचे औषध -
10. लहान लाकडे एकत्र
बांधून केलेली -
11. फुल
उमलण्यापूर्वीची अवस्था -
12. गव्हाच्या पिठाची
करतात ती -
13. पेशव्यांच्या कानातील
दागिना -
14. मदतीसाठी मोठ्याने मारतात ती -
15. बागकाम करणारा -
16. झाडाची पानं खाते ती -
17. गालावर पडते
ती -
18. प्रतिस्पर्ध्याची मात
-
19. फूल उमलण्यापूर्वीची अवस्था -
20. जेवणाचे ताट
-
21. स्त्रीचे एक वस्त्र -
22. झाडाचा एक
अवयव -
23. वेडी -
24. पाणी
वाहण्याचे साधन -
25.डाव -
26. गल्ली -
27.आहुती -
28. करवंदाची
झाडे -
29. भोवऱ्याची
दोरी -
30.सहोदर बहीण -
31. यंत्रातील पडदा -
32.करवंदाची झाडे -
*संकलक*
श्री. बबन मोहन औटी.
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 *9421334421*
babanauti16.blogspot.com
===========================================================
उत्तरे :-
1) फळी , 2) अळी , 3) पळी , 4) होळी
, 5) झोळी , 6) टाळी , 7) विळी , 8) कोळी ,
9) गोळी ,
10) मोळी , 11)
कळी , 12) पोळी , 13) बाळी
, 14) हाळी , 15) माळी ,
16) अळी , 17) खळी , 18) बळी
/ खेळी , 19) कळी ,
20) थाळी , 21) चोळी ,
22) मुळी , 23) खुळी , 24) नळी ,
25) पाळी , 26) आळी ,27) बळी ,28) जाळी , 29) जाळी , 30) जुळी , 31) जाळी , 32) जाळी