१. पेनल्टी स्ट्रोक किती अंतरावरून मारला जातो?
(A)
6 यार्ड
(B) 8 यार्ड
(C) 9 यार्ड
(D) 13 यार्ड
(B) 8 यार्ड
(C) 9 यार्ड
(D) 13 यार्ड
२. पूर्ण आकाराच्या गोल्फ मैदानांमध्ये किती होल्स असतात?
(A)
15
(B) 18
(C) 22
(D) 25
(B) 18
(C) 22
(D) 25
३. खालीलपैकी कोणत्या खेळात हॅट-ट्रिक शब्द वापरत नाहीत?
(A)
क्रिकेट
(B) लॉन टेनिस
(C) फुटबॉल
(D) हॉकी
(B) लॉन टेनिस
(C) फुटबॉल
(D) हॉकी
४. बुल्स आई शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
(A) शूटिंग
(B) कबड्डी
(C) गोल्फ
(D) शतरंज
(B) कबड्डी
(C) गोल्फ
(D) शतरंज
५. गुगली शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
(A) क्रिकेट
(B) हॉकी
(C) गोल्फ
(D) फुटबॉल
(B) हॉकी
(C) गोल्फ
(D) फुटबॉल
६. ब्रेस्ट स्ट्रोक कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
(A)
बास्केटबॉल
(B) जलतरण
(C) बुद्धिबळ
(D) टेनिस
(B) जलतरण
(C) बुद्धिबळ
(D) टेनिस
७. चुक्कर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
(A)
गोल्फ
(B) ब्रिज
(C) बिलियर्डस
(D) पोलो
(B) ब्रिज
(C) बिलियर्डस
(D) पोलो
८. आशियाई खेळांचे सर्वप्रथम आयोजन कधी केले गेले होते?
(A)
1967
(B) 1948
(C) 1998
(D) 1951
(B) 1948
(C) 1998
(D) 1951
९. ओलंपिक ध्वजावरील पाच रिंग कोणत्या चिन्हांचे प्रतीक आहेत?
(A)
पाच खेळ
(B) पाच महासागर
(C) पाच खंड
(D) पाच देश
(B) पाच महासागर
(C) पाच खंड
(D) पाच देश
१०. रणजी करंडक स्पर्धा कोणत्या वर्षी सुरू झाली?
(A)
1953
(B) 1933
(C) 1944
(D) 1966
(B) 1933
(C) 1944
(D) 1966
११. ‘नॉक आउट’ शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
(A) बॉक्सिंग
(B) तीरंदाजी
(C) शूटिंग
(D) घोडेस्वारी
(B) तीरंदाजी
(C) शूटिंग
(D) घोडेस्वारी
१२. बटर फ्लाई शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
(A) जलतरण
(B) पोलो
(C) स्नूकर
(D) बॉक्सिंग
(B) पोलो
(C) स्नूकर
(D) बॉक्सिंग
१३. स्कॉटलंडचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
(A)
फुटबॉल
(B) रग्बी फुटबॉल
(C) बेसबॉल
(D) आइस हॉकी
(B) रग्बी फुटबॉल
(C) बेसबॉल
(D) आइस हॉकी
१४. स्पेन राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
(A) बुल फाइटिंग
(B) लेक्रॉस
(C) जुडो
(D) यांपैकी एकही नाही
(B) लेक्रॉस
(C) जुडो
(D) यांपैकी एकही नाही
१५. आइस हॉकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे?
(A)
डेनमार्क
(B) कॅनडा
(C) स्वीडन
(D) यांपैकी एकही नाही
(B) कॅनडा
(C) स्वीडन
(D) यांपैकी एकही नाही
१६. कोणत्या खेळाच्या परिसरला डायमंड म्हटले जाते?
(A)
सॉफ्टबॉल
(B) बेसबॉल
(C) कार्फबॉल
(D) हैण्डबॉल
(B) बेसबॉल
(C) कार्फबॉल
(D) हैण्डबॉल
१७. प्रसिद्ध शतरंज खेळाडू गाटा कामस्की कोणत्या देशाचे आहेत?
(A)
रूस
(B) संरा. अ.
(C) बेलारूस
(D) युक्रेन
(B) संरा. अ.
(C) बेलारूस
(D) युक्रेन
१८. Ace या
शब्दाचा वापर कोणत्या खेळात केला जातो?
(A)
गोल्फ
(B) लॉन टेनिस
(C) टेबिल टेनिस
(D) इतर
(B) लॉन टेनिस
(C) टेबिल टेनिस
(D) इतर
१९. Ashes शब्द
कोणत्या खेळाशी संबधित आहे?
(A)
फुटबॉल
(B) मुक्केबाजी
(C) पोलो
(D) क्रिकेट
(B) मुक्केबाजी
(C) पोलो
(D) क्रिकेट
२०. फुटबॉल विश्वकप चा पहिला विजेता देश कोण आहे?
(A) उरुग्वे(B) इटली
(C) ब्राजील
(D) अन्य