⚜️क्रिडा प्रश्नावली भाग ३⚜️

१. कोणता खेळ युरो कपशी संबंधित आहे?
(A) फुटबॉल
(B) क्रिकेट
(C) पोलो
(D) मुक्केबाजी


२. ओलंपिक किती वर्षाच्या अंतराळानंतर आयोजित केला जातो?
(A) 1
(B) 3
(C) 4
(D) 2



३. कोणत्या वर्षी ओलंपिकमध्ये भारताने हॉकीचा पहिला सुवर्णपदक जिंकला होता?
(A) 1938
(B) 1935
(C) 1845
(D) 1928


४. क्रिकेटमध्ये खेळपट्टीची लांबी किती असते?
(A) 20.20 मीटर
(B) 20.12 मीटर
(C) 25 यार्ड
(D) 20.12 यार्ड


५. क्रिकेटमधील बॅटची कमाल मर्यादा किती आहे?
(A) 33 इंच
(B) 35 इंच
(C) 38 इंच
(D) 30 इंच


६. क्रिकेटमधील स्टम्पची उंची किती असते?
(A) 20 इंच
(B) 27 इंच
(C) 25 इंच
(D) 21 इंच


७. फुटबॉलमध्ये गोल पोस्टची रुंदी किती असते?
(A) 5.54 मीटर
(B) 7.51 मीटर
(C) 7.32 मीटर
(D) 4.57 मीटर


८. बॅडमिंटनमध्ये नेटची उंची जमिनीपासून किती असते?
(A) 1.55 मीटर
(B) 1.60 मीटर
(C) 1.66 मीटर
(D) 1.59 मीटर


९. खो-खो मैदानामध्ये किती क्रॉस लेन असतात?
(A) 5
(B) 9
(C) 8
(D) 10



१०. खालीलपैकी कोणत्या खळाचा मैदान आकाराने सर्वात मोठा असतो?
(A) पोलो
(B) क्रिकेट
(C) फुटबॉल
(D) बेसबॉल


११. हॉकीमध्ये पेनल्टी स्ट्रोक कीती लांबून मारला जातो?
(A) 7 यार्ड
(B) 8 यार्ड
(C) 8.5 यार्ड
(D) 7.5 यार्ड


१२. पोलोच्या मैदानाचा आकार कीती असतो?
A) 120 मी. x 225 मी.
(B) 200 मी. x 150 मी.
(C) 270 मी. x 180 मी.
(D) यांपैकी एकही नाही


१३. बुद्धिबळाच्या बोर्डवर किती घरे (black & white) असतात?
(A) 16
(B) 32
(C) 48
(D) 64


१४. ओलंपिक गेममध्ये स्विमिंग पूल स्विमिंग पूलामध्ये कीती लेन असतात?
(A) 10
(B) 8
(C) 9
(D) 12


१५. क्रिकेटला मक्का म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते?
A) ईडन गार्डेन
(B) लॉर्ड्स
(C) ओवल
(D) यांपैकी एकही नाही


१६. बॉक्सिंगसाठी एक प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे?
(A) केन्टकी
(B) व्हाइट सिटी
(C) मैडिसन स्क्वायर
(D) यांपैकी एकही नाही



१७. बाराबती स्टेडियम कोठे आहे?
(A) भुवनेश्वर
(B) कोलकाता
(C) कटक
(D) पुणे


१८. वानखेडे स्टेडियम कुठे आहे?
(A) कोलकाता
(B) मुंबई
(C) केरळ
(D) पुणे


१९. ग्रीन पार्क स्टेडियम कोठे आहे?
(A) चेन्नई
(B) कानपुर
(C) नागपुर
(D) कोलकाता


२०. ईडन गार्डन स्टेडियम कोठे आहे?
(A) कोलकाता
(B) मुंबई
(C) न्यू दिल्ली
(D) यांपैकी कुठेही नाही