️ *विद्याधन
भाषिक उपक्रम – शब्दसंपत्ती* ⚜️
*अक्षरांपासून
अनेक अर्थपूर्ण शब्द*
========================================================
*संकलक*
:श्री.ब.मो.औटी. पदवीधर
प्राथमिक शिक्षक, जि.प.प्राथ.शाळा
जांभळी,
केंद्र - सडे, ता.राहुरी, अहमदनगर,
📞9421334421,
====================================================
*खाली दिलेल्या
प्रत्येक शब्दातील अक्षरांपासून अनेक अर्थपूर्ण शब्द तयार करा व आपल्या वहीत लिहा.
उदाहरणार्थ
:- समान – मान, सन, मास, मानस, नस
1) तलवार
2) सरपण
3) गायरान
4) यवतमाळ
5) नवनीत
6) हवामान
7) नागपूर
8) पसरट
9) वासरू
10) अहमदनगर
11) ताजमहल
12) महाभारत
13) यशवंतराव
14) बेजबाबदारपणा
15) धरणीमाता
16) बालपण
17) समाजवाद
18) समजूतदार
19) आगगाडीत
20) जवळपास
21) उलटतपासणी
22) पसायदान
23) प्रसारमाध्यम
24) विद्यासागर
25) रामदास
26) सुवर्णक्रांती
27) संकल्पना
28) विचारप्रवाह
29) मधुमालती
30) नागरिक शास्त्र
31) कमलनयन
32) चरणकमल
33) गमनागमन
34) बालभारती
35) वातावरण
36) नंदुरबार
37) आगरकर
==================
*संकलक*
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 *9421334421*
https://t.me/ABM4421