⚜️ विद्याधन भाषिक उपक्रम – मुक्त लेखन⚜️

 विद्याधन भाषिक उपक्रम –  मुक्त लेखन
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
 ========================================================
विषय :- दिलेल्या विषयावर पाच वाक्ये लिहा.

खाली काही विषय दिले आहेत. त्या प्रत्येक विषयावर आपण पाच वाक्य माहिती लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.

*उदा.:-*
            *विषय :- कोरोना*
        कोरोना व्हायरस थेट आपल्या फुप्फुसांवर हल्ला करतो. यामुळे आपल्याला दोन पैकी एक लक्षण दिसू लागतं. एक तर ताप किंवा कोरडा खोकला. यापैकी काहीही झालं तरी श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. मात्र हा खोकला काही थांबत नाही. असंही होऊ शकतो की आपण तासन् तास खोकतच आहात, किंवा दिवसांतून तीन-चार वेळा सातत्याने खोकत आहात. आपल्या नेहमीच्या खोकल्यापेक्षा हे जास्त गंभीर वाटू शकतं, त्यामुळे जरा जपूनच. 
        जेव्हा ताप येतो तेव्हा आपल्या शरीराचं साधारण तापमान 37.8 सेल्सियसपेक्षा जास्त असू शकतं. यामुळे आपल्याला जरा कणकण वाटू शकते, थंडी वाजू शकते किंवा थरथरल्यासारखंही वाटू शकतं. याची लक्षणं दिसायला कधी पाच दिवस लागू शकतात तर कधी त्याहून जास्त. 
      WHO नुसार हा व्हायरस आपले परिणाम तुमच्या शरीरात दाखवण्यास 14 दिवससुद्धा घेऊ शकतो. यालाच इनक्युबेशन पिरियड म्हणतात.

         लेखानासाठीचे विषय 

1)  आरसा
2)  समई
3)  कंदिल
4)  विजेचादिवा
5)  विहीर
6)  पणती
7)  कावळा
8)   मांजर
9)   कुत्रा
10) गुलाबाचेफूल
11)  दुरदर्शन
12) रेडिओ
13) मोबाईल
14) संगणक
15) दगड
16) पेन
17) पुस्तक
18) वही
19) रंग
20) पाटी
21) वीज
22) सायकल
23) मोटारसायकल
24) चारचाकी
25) विमान
26) जहाज
27) परिक्षा
28) सुट्टी
29) शाळा
30) भाजी
31) जेवण
32) झोप
33) गॅस
34) स्टोव्ह
35) घड्याळ
36) बॅंक
37) सुरी
38) नदी
39) पक्षी
40) शेतकरी
41) सुतार
42) कुंभार
43) लोहार
44) शिंपी
45) सोनार
46) धोबी
47) सैनिक
48) चांभार
49) माळी
50) पोलिस
51) मोर
52) पोपट
53) कोंबडी
54) कोकीळ
55) घोडा
56) गाय
57) मेंढी
58) उंट
59) वाघ
60) साप
61) मासा
62) शिलाईमशिन
63) आठवडाबाजार
64) दिवाळी
65) संक्रांत
66) दसरा
67) गुढीपाडवा
68) गणेशउत्सव
69) रक्षाबंधन
70) नाताळ
71) ईद
72) महिना
73) वाढदिवस
74) जयंती
75) पुण्यतिथी
76) सजावट
77) नवरात्र
78) मैदान
79) कबड्डी
80) क्रिकेट
81) खोखो
82) फुटबॉल
83)  हॉकी
84) आवडतेशिक्षक
85) मुख्याध्यापक
86) गणवेश
87) रस्ता
88) घर
89) बंगला
90) वृक्षारोपण
91) सर्कस
92) हौद
93) शौचालय
94) दवाखाना
95) डॉक्टर
96) जत्रा
97) लग्नसमारंभ
98) कपाट
99) फ्रिज
100) पंखा





*संकलक*
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडेता. राहुरी. जि.अहमदनगर
 📞  9421334421
https://t.me/ABM4421