️ ⚜️विद्याधन भाषिक उपक्रम – शब्दसंपत्ती* ⚜️
=====================================
संकलक :श्री.ब.मो.औटी. पदवीधर प्राथमिक शिक्षक, जि.प.प्राथ.शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता.राहुरी, अहमदनगर,
📞9421334421,
https://babanauti16.blogspot.com
https://t.me/ABM4421 =====================================
खाली दिलेल्या शब्दावरून वाक्य / गोष्ट तयार करा व आपल्या वहीत लिहा.
=====================================
संकलक :श्री.ब.मो.औटी. पदवीधर प्राथमिक शिक्षक, जि.प.प्राथ.शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता.राहुरी, अहमदनगर,
📞9421334421,
https://babanauti16.blogspot.com
https://t.me/ABM4421 =====================================
खाली दिलेल्या शब्दावरून वाक्य / गोष्ट तयार करा व आपल्या वहीत लिहा.
१) घर, रस्ता, आंबा
२) मुलगा, शाळा, शिक्षक,
३) आई, वडील, भाऊ
४) बैल, शेतकरी, सण
५) फुलपाखरु, झाडे, फुल
६) सहल, जंगल, विद्यार्थी
७) फुल, बाग, झाडे
८) वारा, गारा, पाऊस
९) शाळा, माडी, मैदान
१०) घर, अंगण, आई
११) आकाश, थेंब, जमीन
१२) गाडीवान, शाळा, शिक्षक
१३) अरण्य, तुकडोजी, ढोल
१४) रेल्वे, खिडकी, झाडू
१५) कुंभार, भांडी, मुखवटे
१६) झोपडी, मध्यवर्ती, वहिनी
१७) थैमान, दुष्काळ, उपाशी
१८) भाकर, शेतकरी, जेवण
१९) पाणी, मुले, खेळ
२०) चिमणी, घरटे, चारा
२१) डॉक्टर, वडील, आजार
२२) झेंडा, वल्व्हव, डोंगर
२३) मुंगी, वारूळ, झाड
२४) जंगल, नदी, कासव
२५) ऊस, साप, तलाव
२६) मुलगा, शिकार, घर
२७) नदी, झाड, कासव
२८) नौका, वारा, वल्हवा
२९) मुंगी, वारुळ, साखर
३०) घर, रस्ता, मुलगी
३१) ढोल, होळी, रात्र
३२) गाय, हिरवे, नदी
३३) शाळा, घर, रविवार
३४) बाजार, खाऊ, पैसे
३५) पोळा, पुरणपोळी, पुजा
३६) म्हैस, दुधवाला, सायकल
३७) प्राणी, हिरवे, नदी
३८) शाळा, सुट्टी, रविवार
३९) पोळा, पुरणपोळी, सण
४०) आनंद, झाड, पक्षी
४१) निसर्ग, अन्न, आपत्ती
४२) धाडस, जंगल, वाघ
४३) शाळा, खेळ, स्पर्धा
४४) रस्ता, रेल्वे, बॅग
४५) माळ, बाळ, चाळ
४६) म्हैस, दुधवाला, चारा
४७) जंगल, मंगल, दंगल
४८) धाडस, आळस, कळस
४९) थेट, भेट, नेट
५०) चित्र, मित्र, सुत्र
५१) जंगल, ताई, पेन, पाऊस
५२) मंदीर, मुलगी, मांजर, शेत
*संकलक*
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 *9421334421*
https://babanauti16.blogspot.com
https://t.me/ABM4421
==============================================