⚜️विद्याधन उपक्रम – महाराष्ट्र -- सामान्यज्ञान प्रश्नावली⚜️



 *विद्याधन उपक्रम – महाराष्ट्र  -- सामान्यज्ञान प्रश्नावली* 

========================================================
*संकलक* :श्री.ब.मो.औटी. पदवीधर प्राथमिक शिक्षकजि.प.प्राथ.शाळा जांभळी,  
केंद्र - सडेता.राहुरीअहमदनगर
 📞9421334421,
  https://babanauti16.blogspot.com 
 https://t.me/ABM4421

====================================================
खालील प्रश्नांची उत्तरे शोधा व आपल्या वहीत लिहा.

🔹 महाराष्ट्र  -- सामान्यज्ञान प्रश्नावली🔹

१) पोस्टाची कार्डे व पाकिटे छापण्याचा कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे ?
२) ' महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी ' असे कोणत्या नदीस म्हटले जाते ?
३) कृष्णा - कोयना या नदीचे संगमस्थान असलेले कराड हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
४) पुणे - सातारा महामार्गावर कोणता घाट आहे ?
५) महाराष्ट्रातील 'यशवंतराव चव्हाण ' मुक्त विद्यापीठ कोठे आहे ?
६) 'मुरूड - जंजिरा' हा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
७) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
८) कृष्णा नदीचा उगम कोठे झाला आहे ?
९) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात ?
१०) महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ?
११) महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते ?
१२) मत्स्योत्नादनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक कितवा आहे ?

 *संकलक*
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  *9421334421*

https://t.me/ABM4421

=============================== 
उत्तरे :- १) नाशिक, २) कोयना, ३) सातारा, ४) खंबाटकी, ५) नाशिक, ६) रायगड, ७) शिवनेरी, ८) महाबळेश्वर, ९) पुणे, १०) नाशिक, ११) मुंबई , १२) पहिला