⚜️विद्याधन भाषिक उपक्रम - जोडू या आणि लिहूया.⚜️


 विद्याधन भाषिक उपक्रम – शब्दसंपत्ती 
उपक्रम - जोडू या आणि लिहूया.
 ========================================================

खाली एक अक्षराचा गट आणि एक शब्द गट दिला आहे. अक्षर गटातील प्रत्येक अक्षर घेऊन शब्द गटातील प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला जोडायचे आणि अर्थपूर्ण शब्द तयार करुन आपल्या वहीत लिहा. व आपल्या शिक्षकांना दाखवा.

उदा.:- अक्षर - सु,  

           शब्द - गंध 
       
       यापासून तयार होणारा शब्द  -  सु + गंध = सुगंध


अक्षर गट :- सु, प्र, अ, ना, नि:, निर,  अ, कु, वि, आ, बिन, गैर, अप, अति, अधि, अनु, अभि, नि, परि, प्रति, उप,

शब्द गट :-  क्रम, कन्या, काळ, कर, क्रिया, क्रमण, संदेह, स्पृह, ग्रह, सत्य, समान, संगती,  शोभित, शुभ, शांत, गम, गती, यश, वाह, वास, विचार, बल, बंध, कोप, हार, कार, चुक, चल, चार, भय, भाव,  हजर, हिंसा, बोल, न्याय, खंड, ज्ञान, पाठ, पास, पसंत, इलाज, बाद, खुशी, राज, रुप, खुष, मर, मान, मरण, मार्ग, माप, मुख, मोल, मोद, पार, प्रसंग, पती,  नाथ, धार, जग, जाण, जीविका, जय, पगारी, प्रगत, पचन, पाठ, पूर्ण, योग, योग्य, रूप, पुत्र, नाश, मर्जी, यश, दान, दिन, दिशा, देश,त्याग, ताप, ध्वनी, उत्साह, मोह

संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडेता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421


https://t.me/ABM4421