⚜️विद्याधन भाषिक उपक्रम – समानार्थी शब्द ३⚜️


विद्याधन भाषिक उपक्रम – समानार्थी शब्द
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
 ========================================================
खाली काही अक्षर गट दिले आहेत. त्या अक्षरांची जुळवाजुळव करुन समानार्थी शब्द तयार करुन आपल्या वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.

1)  पी आ धी अ रो प रा
2)  धा पी ष सु यु
3)  बा य स्म अ वि चं
4)  अ ग न मा र्व भि
5)  अ ण ड क व ठी घ
6) व रा अ स स भ्या
7) भं ना न मा ग प अ
8) र क अं पा व गा
9) र खा आ द्य हा
10)  न उ रा प हा णा ज र
11)  ळ दा स का मु घो य
12)  ळा झो दो का हिं
13)  का वि जी ना च वं ळ
14)  ना ज छा शे बि
15)  मु चि ल डी र न हा

संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडेता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421

https://t.me/ABM4421
============================
उत्तरे:- 1)आरोपी, अपराधी, गुन्हेगार, 2)पीयुष, सुधा, ताक, 3)विस्मय, अचंबा, नवल, 4)अभिमान, ताठा, 5)अवघड, कठीण, दुष्कर, 6)अभ्यास, सराव, उजळणी, 7)अभंग, मानपान, 8)अंगारक, पाव, 9)खाद्य, आहार, अन्न, 10)उपहार, नजराणा, भेट, तोहफा, 11)घोळका, समुदाय, जथ्था, कळप, 12)झोका, हिंदोळा, झुला, 13)काळजी,  विवंचना,  चिंता, 14)शेज,  बिछाना,  शय्या, 15)चिमुरडी,  लहान,  बालीका