⚜️ विद्याधन उपक्रम – भाषिक खेळ शब्दांचा लपंडाव ५ ⚜️
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
========================================================
खाली काही वस्तूरुपी शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकाचे काम काय आहे ते शोधून आपल्या वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.
उदा:-
शब्द :- कुऱ्हाड
काम :- तोडणे
१) सुरी - ------
२) फावडे - ------
३) लेखणी - ------
४) चष्मा - ------
५) आरसा - ------
६) चूल - ------
७) दरवाजा - ------
८) चाळणी - ------
९) गाळणी - ------
१०) टॉवेल - ------
११) नाव - ------
१२) वाहन - ------
१३) विळी - ------
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
https://t.me/ABM4421
==============================
उत्तरे:- १)कापणे २)माती गोळा करणे ३) लिहिणे ४) पाहणे ५) दाखवणे ६) स्वयंपाक करणे ७) संरक्षण करणे
८) चाळणे ९) गाळणे १०)पूसणे ११) आण करणे १२) ने- आण करणे १३) कापणे
८) चाळणे ९) गाळणे १०)पूसणे ११) आण करणे १२) ने- आण करणे १३) कापणे