⚜️विद्याधन भाषिक उपक्रम – विरुध्द्दार्थी शब्द⚜️



विद्याधन भाषिक उपक्रम – विरुध्द्दार्थी शब्द
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
  ==================================
खाली काही अक्षर गट दिले आहेत. त्या अक्षरांची जुळवाजुळव करुन विरुध्दार्थी शब्दाची जोडी तयार करुन आपल्या वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाचीमित्रांचीपालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.

1) ता पु टं वि ई ल चा  
2) न वं कं ध त ल गा  
3) नि क क मो र्बं ळी ध  
4) मा हु प न न मा अ ब  
5) भ सा र भ का र श व  
6) क ट म र ड धु व  
7) र क र क मा क्ष  
8) ले पे भ म चा चा क्क  
9) मो ली ठी नू सा  
10) क क से मा व ल
11) रू ट व वा त सु शे    
12) डे स क वा ळ र  
13) ख खी रे ड ब त डी व  
14) रा मो घा मा सा रा  

संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडेता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421
https://t.me/ABM4421

============================
उत्तरे :-1)टंचाई x विपुलता 2)धनवंत x कंगाल 3)मोकळीक x निर्बंध 4)अपमान x बहुमान 5)भरभर x सावकाश 6)मधुर x कडवट 7)मारक x रक्षक 8)भक्कम x लेचापेचा 9)मोठी x सानुली 10)मालक x सेवक 11)सुरुवात x शेवट 12)वाकडे x सरळ 13)रेखीव x खडबडीत १४)सामोरा x माघारा