⚜️विद्याधन भाषिक खेळ_फूल
आणि मिठाई...⚜️
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
========================================================
या ठिकाणी काही अक्षरसमूह दिले आहेत. प्रत्येक
अक्षरसमूहात लपलेला एक फळ आणि एक मिठाईचा पदार्थ शोधून वहीत लिहा आणि आपल्या
शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि
आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता. पाहू सर्वात प्रथम कोण शोधून दाखवतो?....
१)ढाणीरापेतरा
२)र्फीनिबधाशिगं
३)गुभोबराजलाग
४)रईसईमजाला
५)वंबुंडुशेदीलाती
६)अजिस्टलेरबी
७)स्वंसवदबेडीनजा
८)कघीनेवरर
९)सणीफुफेदाली
१०)चुगतीररामोमो
११)ल्लामेचरलीगुस
१२)काईजुलीजुतक
१३)चंबलरोपामदा
१४)खंगुबालश्रीक्षीड
१५)रहरमोलखीगु
१६)शिरीकजापारात
१७)लाकंलीदकली
संकलक
श्री. बबन
मोहन औटी.
पदवीधर
प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ.
शाळा जांभळी,
केंद्र -
सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
https://t.me/ABM4421
=================
उत्तरे
:- १) पेढा, रातराणी २)बर्फी, निशिगंध ३)राजभोग,
गुलाब ४)रसमलाई, जाई ५)बुंदी लाडू, शेवंती ६)जिलेबी, अस्टर ७) बेसन वडी, जास्वंद ८)घीवय,
कनेर ९)फेणी, सदाफुली १०)मोतीचुर, मोगरा ११)रसगुल्ला, चमेली १२) काजु कतली, जुई १३)बदाम
रोल, चंपा १४)श्रीखंड, गुलबाक्षी १५)खीर, गुलमोहर १६)शिरा, पारीजातक १७)लीली, कलाकंद