⚜️विद्याधन भाषिक उपक्रम – शब्दसंपत्तीवर प्रभुत्व_खाद्यपदार्थ⚜️
शाळा
बंद ... पण शिक्षण आहे.
========================================================
या ठिकाणी काही अक्षरसमूह दिले आहेत. त्या प्रत्येक अक्षरासमूहात लपलेले
एक फळ आणि एक तिखटपदार्थ शोधून वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी
पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.
१)
कटगकलेडलिंट
२)
कळरीकेचो
३)
साफमोरसाचंदस
४)
खारटाबूढोखकजळा
५)
चक्कूलीकचि
६)
पारूणीपेरीपु
७)
रटावबोडाटेब
८)
डाळिंमुडाळबठा
९)
पावपटपडीई
१०)
अडीसळूनवअन
११)
अंलूजीटिआक्कीर
१२)
ऊउपात्तस
१३)
फाणसफडाफ
१४)
संसुरत्रडीळीव
१५)
मोपुबथीसंरीमे
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
https://t.me/ABM4421
======================
उत्तरे : १)कलिंगड, कटलेट २)केळी,
कचोरी ३)सफरचंद, सामोसा ४)खरबुज, खाटा ढोकळा ५)चिक्कु
चकली ६)पेरु, पाणीपुरी ७)बोरं, बटाटेवडा ८)डाळिंब, डाळमुठा ९)पपई, पाटवडी १०)अननस, अळूवडी ११)अंजीर, आलुटिक्की १२)ऊस,
उत्तपा १३)फणस,फाफडा १४)संत्र, सुरळीवडी १५)मोसंबी, मेथीपुरी