⚜️ विद्याधन उपक्रम – भाषिक खेळ शब्दांचा
लपंडाव ९ ⚜️
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
========================================================
खाली काही शब्द दिले आहेत. त्या प्रत्येक शब्दासाठी
शेवटी ळ असणारे समानार्थी शब्द शोधून आपल्या वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना
तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.
उदा:-
शब्द
:- मूल
अवयव :- बाळ
१) शक्ती - -----------
२) भ्रम
- -----------
३) बूड -
-----------
४) आरोप -
-----------
५) कपाळ -
-----------
६) आरंभ -
-----------
७) नुकसान
- -----------
८) शेतकरी
- -----------
९) गांजणूक
- -----------
१०)
मोठे आतडे - -----------
११) अरुंद गल्ली - -----------
१२) कानाची कड - -----------
१३)
वाटोळी
आखणी - -----------
१४) कमळाचा देठ - -----------
१५)
नाटकाचा
प्रयोग - -----------
१६)
चिकटवण्याचा
पदार्थ - -----------
१७)
वेदना -
-----------
१८) मारण्याचे
निशाण - -----------
१९)
हार - -----------
२०) समय -
-----------
संकलक
श्री. बबन
मोहन औटी.
पदवीधर
प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ.
शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी.
जि.अहमदनगर
📞 9421334421
https://t.me/ABM4421
==================================
==================================
उत्तरे:- १)बळ २)चळ ३)तळ ४)आळ ५)भाळ ६)मूळ ७)झळ ८)कूळ ९)छळ १०)नळ ११)बोळ १२)पाळ १३)रुळ १४)नाळ १५)खेळ १६)खळ १७)कळ १८)वळ १९)माळ २०)वेळ