⚜️ ️विद्याधन_हिंदवी स्वराज्याचे शिलेदार ⚜️

⚜️ ️विद्याधन_हिंदवी स्वराज्याचे शिलेदार   

शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
 ================================
या ठिकाणी काही अक्षरसमूह दिले आहेत. प्रत्येक अक्षरसमूहात हिंदवी स्वराज्यातील शिलेदारांची (महाराज राणी तसेच मावळे) लपलेली नावे शोधून तुमच्या वहीत लिहा. आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता. पाहू सर्वात प्रथम कोण शोधून दाखवतो?....
 हा खेळ खेळण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

(1) हा रा जी श जे

(2) वा रा शि जी जे

(3) भा रा जी जे सं

(4) जी ल ने क पा ता र

(5) दो ड व जी दे कों दा

(6) सा कं ये जी क

(7) धे न्हो जे का जी

(8) द्र रे कां मो चं त

(9) रा बा श डे र दे जी पां मु

(10) रो र्जं हि द जी फ

(11) ना लु जी रे मा स ता

(12) रा ते हं हि व र मो बी

(13) र ता रा गु प्र ज व प

(14) बा त ई ळा पु

(15) ई ई बा स

(16) म ला जी हा वा

(17) जा म म ज रा रा हा रा

(18) रा रा ता णी

(19) सु ई बा ये

(20). जी ध ध जा ना व

(21) जी ग्रे का आं न्हो

(22) मा आ जी चि प्पा

(23) सं घो डे जी प र ता

(24) थ घु नु ते ना ह र मं

(25) दा ह र री म त्त मे

*👉*संकलक*👈*
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
 babanauti16.blogspot.com

==============================
उत्तरे :- १)शहाजीराजे २)शिवाजीराजे ३)संभाजीराजे ४)नेताजी पालकर ५)दादोजी कोंदडेव ६)येसाजी कंक ७)कान्होजी जेधे ८)चंद्रकांत मोरे ९)मुरारबाजी देशपांडे १०)हिरोजी फर्जंद ११)तानाजी मालुसरे १२)हंबीरराव मोहीते १३)प्रतापराव गुजर १४)पुतळाबाई १५)सईबाई १६)जीवा महाला १७)राजाराम महाराज १८)ताराराणी १९)येसुबाई २०)धनाजी जाधव २१)कान्होजी आंग्रे २२)चिमाजी आप्पा २३)संताजी घोरपडे २४)रघुनाथ हणमंते २५)मदारी मेहतर