⚜️ विद्याधन भाषिक उपक्रम – म्हणी व वाक्प्रचार ओळखा ⚜️


 विद्याधन भाषिक उपक्रम – म्हणी व वाक्प्रचार ओळखा   
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
 ================================
खाली काही संक्षिप्त म्हणी व वाक्प्रचार दिले आहेत. त्यांचे पूर्ण रूप ओळखून आपल्या वहीत ते म्हणी व वाक्प्रचार   लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.
                                          उदा:-   
संक्षिप्तरूप :-  दे दे दं
उत्तर :- देखल्या देवा दंडवत

1) ग ता ला,
2) घ वि हो
3) हा रा का क
4) जी चा
5) चू भू द्या घ्या
6) गा पु रू ये
7) घ घ मा चु
8) चे पा
9) जि घो ला
10) झु मा दे
11) दो ड पा ठे
12) डा उ क
13) त आ म जा
14) तों पा पु
15) दा व
16) न पा वा
17) तु तु वा
18) डो प टा
19) दि ला
20) दो हा‌ क

संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडेता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421

https://t.me/ABM4421


===============================

उत्तरे:-   १)गळ्याला तात लागणे, २)घडी विस्कळीत होणे, ३ )हातचे राखून काम करणे, )जीभ चाचरणे, ५)चूक भूल द्यावी घ्यावी, ६)गाडी पुन्हा रुळावर येणे, ७)घरोघरी मातीच्या चुली, ८)चेहरा पालटणे, ९)जिवाला घोर लागणे, १०)झुकते माप देणे, ११)दोन्ही डगरींवर पाय ठेवणे, १२)डावे-उजवे करणे, १३)तळपायाची आग मस्तकाला जाणे, १४)तोंडाला पाने पुसणे, १५)दामटी वळणे, १६)नन्नाचा पाडा वाचणे, १७)तुणतुणे वाजवणे, १८)डोईवरचा पदर टाकणे, १९)दिवा लावणे, २०)दोन हात करणे