⚜️ *NNMS परीक्षा सरावासाठी ऑनलाइन टेस्ट मार्गदर्शन पुस्तिका* ⚜️

⚜️ *ऑनलाइन टेस्ट मार्गदर्शन पुस्तिका* ⚜️ 

       या ठिकाणी *रयत शिक्षण संस्था,सातारा यांनी शैक्षणिक उपक्रमांतर्गत इयता आठवी साठीची असणारी NNMS परीक्षा  2020 -21 च्या पूर्वतयारासाठी  एन. एम. एम. एस. ऑनलाइन टेस्ट ची   SMART PDF उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये प्रत्येक घटकावरील चाचणी कशी सोडवावी याबाबत मार्गदर्शनपर व्हिडीओज दिले आहेत. त्यासाठी खालील दिलेल्या "इयत्ता आठवी - NNMS परीक्षा सरावासाठी ऑनलाइन टेस्ट"  या  लिंकला किल्क करा. दिलेल्या घटकाच्या नावावर क्लिक करा. व्हिडिओ पहा व चाचणी सोडवा.