⚜️ विद्याधन इंग्रजी उपक्रम – Related Words -पाळीव प्राणी⚜️

 विद्याधन इंग्रजी उपक्रम  Related Words 

 ========================

खाली दिलेल्या विषयाशी संबंधित काही इंग्रजी शब्द दिले आहेत. आपण त्या शब्दाचे अर्थ शोधून आपल्या वहित लिहून काढायचे आहेत. त्यासाठी आपल्या शिक्षकाचीमित्रांचीपालकांची मदत घेवू शकता आणि आपाले भाषिक ज्ञान वाढवू शकता.


Tame Animal पाळीव प्राणी
1)   Horse
2)   Mule
3)   Pony
4)   Mare
5)   Bullock
6)   Bull
7)   Cow
8)   Heifer
9)   Dog
10) Poodle
11) Harier
12) Cat
13) Coney
14) Hare
15) Rabbit
16) Buffalo
17) Ram
18) Goat
19) Camel
20) Pig
21) Donkey
22) Ass


संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421


https://t.me/ABM4421
 ======================================
             
   उत्तरे:- 1)घोडा  2)खेचर  3)तट्टू 4)घोडी  5)पाडा  6)बैल 7)गाय  8)कालवड  9)कुत्रा  10)केसाळ कुत्रा  11)पारधीकुत्रा 12)मांजर 13)ससा 14)ससा 15)ससा 16)म्हैस 17)मेंधा  18)बकरा  19)उंट  20)घरडुक्कर  21)गाढव  22) गाढव