⚜️“टिलीमिली” महामालिकेच्या वेळापत्रकात सोमवारपासून बदल⚜️
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
बदललेले
इयत्तावार (रविवार वगळून) दैनंदिन
वेळापत्रक याप्रमाणे असेल....
⚜️इयत्ता ५ वी ते ८ वी साठी..
सोमवार दि. ०३ ऑगस्ट २०२० ते सोमवार दि. ३१
ऑगस्ट २०२० पर्यंत
सकाळी
०७.३० ते ०८.३०-इयत्ता ८ वी,
सकाळी ०९.०० ते १०.००- इयत्ता ७ वी,
सकाळी १०.०० ते ११.०० इयत्ता ६ वी
सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० इयत्ता ५ वी
सकाळी ०९.०० ते १०.००- इयत्ता ७ वी,
सकाळी १०.०० ते ११.०० इयत्ता ६ वी
सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० इयत्ता ५ वी
(दिनांक १५ ऑगस्ट रोजी महामालिकेचे भाग प्रसारित
होणार नाहीत.)
⚜️इयत्ता १ ली ते ४ थी साठी
दि. ०१ सप्टेंबर २०२० ते २८ सप्टेंबर २०२० पर्यंत.
दि. ०१ सप्टेंबर २०२० ते २८ सप्टेंबर २०२० पर्यंत.
सकाळी
०७.३० ते ०८.३० इयत्ता ४ थी,
सकाळी
०९.०० ते १०.०० इयत्ता ३ री,
सकाळी
१०.०० ते ११.०० इयत्ता २ री
सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० इयत्ता १ ली
वर
दर्शविलेल्या प्रत्येकी एक तासात त्या त्या इयत्तेचे प्रत्येकी २५ मिनिटांचे दोन
पाठ होतील व त्यांत पाच मिनिटांचे मध्यांतर असेल.