⚜️विद्याधन भाषिक उपक्रम – श्रीगणेश ⚜️


विद्याधन भाषिक उपक्रम श्रीगणेश
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
=================================


श्रावण संपला आणि भाद्रपद सुरु झाला. भाद्रपद शु. चतुर्थीला सगळ्या जगात गणपतीबाप्पाचे आगमन होत असते. पण सगळ्यांनाच बाप्पांची सगळी नावे माहित नाहीत. तुम्हाला माहित आहेत का? चला एक खेळ खेळू. या खेळात काही बाप्पांची नावे दिली आहेत. पण ती अपूर्ण आहेत. त्या नावात रिकाम्या जागी योग्य अक्षरे भरून बाप्पांचे नाव पूर्ण करा व आपल्या वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि आपले श्रीगणेशाबद्दल ज्ञान वाढवू शकता.

उत्तरसूची 


1) - =  गणेश
2) - - ती = गणपती
3) - रीसु - = गौरीसुत
4) - जा - -  = गजानन
5) - मु - = गजमुख
6) - ना - = गणनायक
7) - णाधी - = गणाधीश
8) - रीनं - - = गौरीनंदन
9) - - क्र = गजवक्र
10) - - ध्यक्ष = गणाध्यक्ष
11) - = अनंत
12) भा - चं - = भालचंद्र
13) - ध्दिदा - = सिध्दिदाता
14) - म्र - र्ण = धूम्रवर्ण
15) - - न्त = एकदन्त
16) - - त्र = शिवपुत्र
17) - पिल  = कपिल
18) कृ - पिं - क्ष = कृष्णपिंगाक्ष
19) लं - - र्ण = लंबकर्ण
20) - बोद - = लंबोदर
21) मं - - - = मंगलमूर्ती
22) - षकवा - - = मूषकवाहन
23) रु -  - प्रि - = रुद्रप्रिय
24) शू - - र्ण = शूर्पकर्ण
25) - थमे - = प्रथमेश
26) सिध्दि - ता = सिध्दिदाता
27) - मापु - = उमापुत्र
28) - र्व - दन = पार्वतीनंदन
29) - क्र - = वक्रतुंड
30) - - वि - = वरदविनायक
31) वि - - = विनायक
32) वि - - = विघ्नहर्ता
33) सु - - र्ता = सुखकर्ता
34) - द्या - ता = विद्यादाता
35) वि - = विकट
36) वि - श्व - = विघ्नेश्वर
37) मोर - = मोरया
38) वि - - जेंन्द्र = विघ्नराजेंन्द्र
39) - रा - = गणराज
40) गौ - - - = गौरीतनय




संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421