⚜️विद्याधन सामान्यज्ञान उपक्रम – प्रश्नावली⚜️

विद्याधन सामान्यज्ञान उपक्रम – प्रश्नावली
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
===============================================

खाली काही सामान्य ज्ञानाचे प्रश्न दिले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे शोधून आपल्या वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाचीमित्रांचीपालकांची मदत घेवू शकता आणि आपले सामान्य ज्ञान वाढवू शकता.


प्रश्नावली 

१) वाद्य वाजवणा-याला काय म्हणतात ?
उत्तर :- ---------------
२) नृत्य करणा-याला काय म्हणतात ?
उत्तर :- ---------------
३) नाटकात किंवा चित्रपटात काम करणा-यास काय म्हणतात ?
उत्तर :- ---------------
४) सापाचा खेळ करून दाखविणा-यास काय म्हणतात ?
उत्तर :- ---------------
५) अस्वलाचा खेळ करून दाखविणा-यास काय म्हणतात ?
उत्तर :- ---------------
६) माकडाचा खेळ करून दाखविणा-यास काय म्हणतात ?
उत्तर :- ---------------
७) जादूचे प्रयोग करून दाखविणा-यास काय म्हणतात ?
उत्तर :- ---------------
८) नाटक लिहिणा-यास काय म्हणतात ?
उत्तर :- ---------------
९) बातमी आणून देणा-यास काय म्हणतात ?
उत्तर :- ---------------
१०) बातमी सांगणा-यास काय म्हणतात ?
उत्तर :- ---------------
११) चित्र काढणा-यास काय म्हणतात ?
उत्तर :- ---------------
१२) कथा सांगणा-यास काय म्हणतात ?
उत्तर :- ---------------
१३) कविता करणा-यास / रचणा-यास काय म्हणतात ?
उत्तर :- ---------------
१४) दगडावर / दगडाच्या मूर्ती घडवणा-यास काय म्हणतात ?
उत्तर :- ---------------
१५) होडी चालविणा-यास काय म्हणतात ?
उत्तर :- ---------------
१६) लोखंडाच्या वस्तू बनविणा-यास काय म्हणतात ?
उत्तर :- ---------------
१७) विमान चालवणा-यास काय म्हणतात ?
उत्तर :- ---------------
१८) आपल्या इच्छेने सेवाभावाने समाजकार्य करणा-यास काय म्हणतात ?
उत्तर :- ---------------
१९) गुप्त बातम्या काढणा-यास काय म्हणतात ?
उत्तर :- ---------------
२०) मडकी बनविणा-यास काय म्हणतात ?
उत्तर :- ---------------

संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडेता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421

========================

उत्तरसूची