⚜️विद्याधन
भूगोल उपक्रम – वारी तीर्थक्षेत्राची⚜️
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
============================
या
ठिकाणी काही तीर्थक्षेत्रांची नावे दिली आहेत. ती तीर्थक्षेत्र कोणत्या
संतापुरुषांशी संबंधित आहे ते ओळखा व आपल्या वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना
तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची, मित्रांची, पालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू
शकता.
उदा:-
तीर्थस्थळाचे
नाव :-
गगनबावडा
संतपुरुषाचे नाव
:- गगनगिरी महाराज
उत्तरसूची
१) पिठापुर - श्रीपाद
श्रीवल्लभ
२) धनकवडी - शंकरमहाराज
३) कणकवली - भालचंद्र महाराज
४) पिंगुळी - राऊळ महाराज
५) पावस - स्वामी स्वरुपानंद
६) दाणोली - साटम महाराज
७) माणगाव - टेंबे स्वामी महाराज
८) तेरढोकी - संत गोरा कुंभार
९) मंगळवेढे - दामाजी पंत
१०)गाणगापुर - दत्तगुरु
११) नेवासे - संत ज्ञानेश्वर महाराज,मोहनीराज
१२) शेगाव - संत गजानन महाराज
१३) पाथरी - साईबाबा
१४) पैठण - संत एकनाथ
१५) सज्जनगड - रामदास स्वामी
१६) गोंदवले - श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर
१७) जुनागढ - गिरनारश्री दत्त गुरु
१८) शिवथर घळ - संत रामदास
१९) अदमापुर - बाळुमामा
२०) नारेश्वर - रंगावधुत स्वामी
२१) हुबळी - सिध्दरुढ महाराज
२२) बेळगाव - कलावती आई
२३) मंत्रालय - राघवेंद्र महाराज
२४) बाळेकुंद्री - पंत महाराज बाळेकुंद्री
२५) चित्रापूर - सारस्वत महाराज
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421