⚜️विद्याधन - How to stop ads in any phone⚜️

विद्याधन – Techno Tips 

शाळा बंद ... पण शिक्षण आहे.

============================
  आपण सर्वजण स्मार्टफोन वापरत असतो आणि 4G फास्ट इंटरनेट ही वापरतो परंतु आपल्या स्मार्टफोन वर वेगवेगळ्या जाहिराती येतात कधी कधी तर अश्लील जाहिरांतीमुळे फोनच कोणाकडे देऊ की नये असे वाटते परंतु खालील लिंक मधील व्हिडीओ मध्ये दाखविल्याप्रमाणे जर एकदम सोप्पी ट्रिक्स आपल्या मोबाईल मध्ये केली तर मोबाईल मध्ये एकही ads दिसणार नाही.





संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडेता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421