⚜विद्याधन – Techno Tips ⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
=============================
आपल्याकडे काही pdf फाईल असतात व त्यामध्ये आपल्याला थोडेसे बदल करायचे असतात, परंतु आपण नेटवर शोधले तर भरपूर सॉफ्टवेअर मिळतात परंतु ते फ्री नसतात परंतु खालील लिंक ला टच करून तुम्ही पूर्णपणे फ्री PDF reader सॉफ्टवेअर download कसे करायचे व वापरायचे कसे हे पाहू शकाल.
संकलक
श्री. बबन
मोहन औटी.
पदवीधर
प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ.
शाळा जांभळी,
केंद्र -
सडे, ता.
राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421