⚜विद्याधन – Techno Tips ⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
=================================
आपल्याला जर स्वतःचे अँड्रॉइड app बनवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला app बनवण्याचे coding यायला हवे जर येत असेल तरच आपण app बनवू शकतो अन्यथा नाही परंतु खालील लिंक वरील व्हिडीओ मध्ये दाखविल्या प्रमाणे आपण कोणतेही coding न शिकता अगदी 5 च मिनिटांत एकदम सोप्या पद्धतीने स्वतःचे ANDROID APP कसे बनवावे हे पाहू शकाल.
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421