⚜विद्याधन – Techno Tips ⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
============================
आपण व्हाट्सअप्प वर व्हिडीओ स्टेटस ठेवतो परंतु तो व्हिडीओ जर 30 सेकंद पेक्षा मोठा असेल तर त्याचे
भाग करावे लागतात परंतु हे भाग करताना आपल्याला लक्षात ठेवावे लागतात की पहिले 30
सेकंद कुठं संपतात आणि पुढचे 30 सेकंद कुठं सुरू होतात परंतु एवढा सगळा उपद्व्याप करण्यापेक्षा प्ले स्टोअर वर एक फ्री app आले आहे की त्या app मध्ये स्टेटस ठेवण्याचा
व्हिडीओ फक्त टाकायचा आणि स्टेटस साठी अगदी अचूक 30 सेकंदाचे भाग कट करण्याचे काम
हे app करतो व तुम्ही direct व्हाट्सअप्प वर अपलोड पण
करू शकता. हे app कसे वापरायचे हे
पाहण्यासाठी खालील लिंक वरील व्हिडीओ पहा.
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता.
राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421