⚜विद्याधन – Techno Tips ⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
============================
लॉकडाऊन
मुळे शाळा कधी सुरू होतील याचा काही भरवसा नाही त्यामुळे सर्वजण ऑनलाईन शिक्षणाकडे
वळू लागले आहेत.अशात zoom हे एक app चांगला
पर्याय आहे खालील लिंक वर जाऊन तुम्ही zoom
मध्ये
लॉगिन करून नवीन मीटिंग आयोजित करणे व
विद्यार्थ्यांना मीटिंग मध्ये जॉईन करणे तसेच ऑनलाईन कसे शिकवावे व
विद्यार्थ्यांनीही zoom कसे
वापरावे हे सर्व तुम्ही पाहू शकाल.
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421