⚜विद्याधन भाषिक उपक्रम – समानार्थी शब्द⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
======================
या ठिकाणी प्रत्येक उदाहरणात दोन समानार्थी शब्द दिले आहेत. त्यातील अक्षरे विस्कळीत करून दिलेली आहेत. ती अक्षरे
बरोबर जुळवून समानार्थी शब्द तयार करून आपल्या वहीत लिहा आणि आपल्या शिक्षकांना
तपासण्यासाठी पाठवा. यासाठी आपण आपल्या शिक्षकाची,
मित्रांची,
पालकांची मदत घेवू शकता आणि आपले भाषिक ज्ञान
वाढवू शकता.
उत्तरसुची
१) भि न ग मा अ र्व
उत्तर = गर्व, अभिमान
२) की ग ड क्ष खि वा
उत्तर = गवाक्ष, खिडकी
३) म स धी य व अ
उत्तर = अवधी, समय
४) भ्र प र अ यो ध
उत्तर = अभ्र, पयोधर
५) ण ता क्ष र र ण
उत्तर = तारण, रक्षण
६) र ड वा द क जा वा
उत्तर = दरवाजा, कवाड
७) मी ध ती ज न र
उत्तर = जमीन, धरती
८) न्या जु म अ य लू
उत्तर = अन्याय, जुलूम
९) ट ब क णी ला द ल
उत्तर = लकब, लादटणी
१०) ल च र ग अ डों
उत्तर = डोंगर, अचल
११) र भा क द फ व भे
उत्तर = फरक, भेदभाव
१२) र ख णा मु प ग लू
उत्तर = मुलुख, परगणा
१३) ने सि ल ट बो मा प
उत्तर = बोलपट, सिनेमा
१४) र रि ब टुं प कु वा
उत्तर = कुटुंब, परिवार
१५) ला ना ल म ल हि
उत्तर = महिला, ललना
१६) त प्र ल फ द ग मा
उत्तर = गफलत, प्रमाद
१७) म म न य द सं
उत्तर = संयम, दमन
१८) मा ला ब म बा
उत्तर = मामला, बाब
१९) व नि च क क ड वे
उत्तर = वेचक, निवडक
२०) प त गो न सं न ज
उत्तर = संगोपन, जतन
संकलन व निर्मिती
श्री. बबन
मोहन औटी.
पदवीधर
प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ.
शाळा जांभळी,
केंद्र -
सडे, ता. राहुरी.
जि.अहमदनगर
📞 9421334421