⚜️
राज्य
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे⚜️
यासाठी सर्व शिक्षकांना प्रथम पोर्टलवर स्वत:चे रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागेल. रजिस्ट्रेशन फॉर्ममधील शाळा UDISE No., व इतर माहिती कॅपिटल अक्षरात अचूक भरा. फॉर्म भरल्यानंतर NEXT वर क्लिक करा. अध्ययन अध्यापन अहवाल OTP आपल्या मोबाईलवर येईल. OTP टाका व verify क्लिक करा. पुढील पानावर आपली माहिती पाहून घ्या व आपल्या लक्षात राहील असा *पासवर्ड तयार करा. Save व नंतर close वर क्लिक करा. त्या नंतर वर्गाचा अहवाल भरण्यासाठी लॉगिन करा. आपल्या वर्गाचा अध्ययन अध्यापन अहवाल आपण भरा. Save व Close करा.
⚜️Very IMP-अत्यंत महत्त्वाचे⚜️
⚜️सर्वात महत्त्वाचे आपण टाकलेला मोबाईल नंबर आणि तयार केलेला पासवर्ड लिहून ठेवा कारण इथून पुढे शाळा सुरू होईपर्यंत दर आठवड्याला आपल्याला या लिंकवर माहिती भरायची आहे.
⚜️साप्ताहिक अध्ययन - अध्यापन अहवाल भरणेबाबत चे मा.संचालक, राज्य
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे चे
पत्र वाचण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
⚜️रजिस्ट्रेशन साठी खालील बटणावर क्लिक करा.
*संकलन*
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421