⚜विद्याधन भाषिक उपक्रम – प्रश्न मराठीत उत्तर इंग्रजीत ⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
======================
या ठिकाणी प्रश्नावलीत मराठीत प्रश्न विचारलेले असून आपणास त्याचे उत्तर इंग्रजीमध्ये द्यायचे आहे. त्या प्रश्नाचे उत्तर शोधून आपल्या वहीत लिहा व आपल्या वर्गशिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. त्यासाठी आपण आपल्या पालकांची किंवा मित्रांची मदत घेऊ शकता.
उत्तरसूची
(1)
पोपटाचा रंग कोणता असतो ?
उत्तर
:- Green. (ग्रीन )
(2)
आठवड्याचे वार किती ?
उत्तर
:- Seven (सेव्हन )
(3)
दूध देणारे प्राणी कोणते ?
उत्तर
:- Cow (काऊ) / Buffalo (बफेलो)
(4)
आकाशाचा रंग कोणता ?
उत्तर
:- Blue (ब्ल्यू )
(5)
रविवारनंतरचा वार कोणता ?
उत्तर
:- Monday (मंडे )
(6)
एका हाताची बोटे किती ?
उत्तर
:- Five (फाइव्ह )
(7)
दोन्ही हातांची बोटे किती ?
उत्तर
:- Ten (टेन )
(8)
साखरेची चव कशी असते ?
उत्तर
:- Sweet. (स्वीट )
(9)
मिठाची चव कशी असते ?
उत्तर
:- Salty (सॉल्टी
).
(10)
चिंचेची चव कशी असते ?
उत्तर
:- Sour (साअर )
(11)
कारल्याची चव कशी असते ?
उत्तर
:- Bitter. (बिटर )
(12)
भात कशाचा बनतात ?
उत्तर
:- Rice ( राईस )
(13)
वर्गातील फळ्याचा रंग कोणता आहे ?
उत्तर
:- Black (ब्लॅक) / Green (ग्रीन)
(14)
जांभळाचा रंग कोणता ?
उत्तर
:- Purple (पर्पल )
(15)
गायीला किती पाय असतात ?
उत्तर
:- Four (फोर )
(16)
गायीला किती शिंगे असतात ?
उत्तर
:- Two (टू )
(17)
पोपटाच्या चोचीचा रंग कोणता असतो ?
उत्तर
:- Red (रेड )
(18)
कावळ्याचा रंग कोणता असतो ?
उत्तर
:- Black (ब्लॅक )
(19)
आपला राष्ट्रीय प्राणी कोणता ?
उत्तर
:- Tiger (टाईगर )
(20)
आपला राष्ट्रीय पक्षी कोणता ?
उत्तर
:- Peacock (पिकाॅक )
(21)
रक्ताचे रंग कसे असते ?
उत्तर
:- Red (रेड )
(22)
एका वर्षाचे महिने किती ?
उत्तर
:- Twelve (ट्वेल्व्ह )
(23)
मुख्य दिशा किती ?
उत्तर
:- Four (फोर )
(24)
कोळी किड्याला पाय किती असतात ?
उत्तर
:- Eight (एट )
(25)
सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ?
उत्तर
:- East (ईस्ट )
(26)
पिकलेल्या केळ्यांचा रंग कोणता असतो ?
उत्तर
:- Yellow (येलो )
(27) आंबट चव असलेले फळ कोणते ?
उत्तर
:- Lemon (लेमन )
(28)
गुलाबाचा रंग कोणता असतो ?
उत्तर
:- Pink (पिंक)
(29)
मोटारगाडी कोण चालवतो ?
उत्तर
:- Driver (ड्रायव्हर )
(30)
भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?
उत्तर
:- Lotus (लोटस )
संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता.
राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421