⚜विद्याधन भाषिक उपक्रम – शब्दसंपत्तीवर प्रभुत्व⚜
*शाळा बंद...पण शिक्षण आहे.*
=========================
या ठिकाणी तुम्हाला एका चित्र दिले आहे. त्या चित्राचे निरीक्षण बारकाईने करा. त्या चित्रातील काही वस्तूंची नावे इंग्रजीतून आपणास शोधायचे असून त्यांचे स्पेलिंग लिहायचे. आहे. त्या वस्तूचे नाव ज्या अक्षराने सुरु होते त्याचे आद्याक्षर तुम्हाला दिलेले आहे. तसेच तो शब्द किती अक्षरी आहे ती संख्या त्या आद्याक्षरापुढे दिलेली आहे. या माहितीवरून तुम्ही शब्द शोधून आपल्या वहीत लिहा. आपल्या वर्गशिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. यासाठी तुम्ही आपल्या पालकांची तसेच मित्रांची मदत घेऊ शकता. आणि आपले भाषिक ज्ञान वाढवू शकता.
उदा:-
आद्याक्षर :- H 4 ( H या अक्षराने सुरु होणारा चार अक्षरी शब्द )
Ans :- Home
1) W 9
Ans :- ----------------
2) T 3
Ans :- ----------------
3) B 4
Ans :- ----------------
4) F 7
Ans :- ----------------
5) G 12
Ans :- ----------------
6) D 4
Ans :- ----------------
7) V 4
Ans :- ----------------
8) D 11
Ans :- ----------------
9) C 3
Ans :- ----------------
10) T 5
Ans :- ----------------
संकलक व निर्मिती
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
https://babanauti16.blogspot.com
उत्तरसूची