⚜️ विद्याधन उपक्रम - शिक्षक दिन प्रश्नमंजुषा २०२० With MKCL⚜️

*शिक्षक दिन प्रश्नमंजुषा २०२०* 👨‍🏫


प्रिय शिक्षकवृंद,
      शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना महाराष्ट्र ज्ञान महामंडळा तर्फे विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻
या वर्षीचा शिक्षक दिन  डिजिटल माध्यमातून साजरा करण्यासाठी MKCL च्या वतीने शिक्षकांसाठी एक ऑनलाईन प्रश्नमंजुषा (eTest) आयोजित करीत आहोत. 
eTest दिल्यानंतर आपणास एक आकर्षक प्रमाणपत्र ही प्राप्त होईल.

eTest करिता लिंक करीता खालील बटनावर  क्लिक करा.
    



⚜️Certificate for Baban Mohan Auti for _शिक्षक दिन प्रश्नमंजुषा २०२०_⚜️