⚜विद्याधन दैनिक चित्रवाचन उपक्रम⚜
शाळा बंद ... पण शिक्षण आहे.
======================
या ठिकाणी दिलेल्या चित्राचे बारकाईने निरीक्षण करा. चित्राखाली दिलेल्या बटनाला क्लिक करा व त्या चित्राचे वर्णन आपण मराठी, हिंदी, किंवा इंग्रजी तसेच आपल्या मातृभाषेत या पैकी आपल्या आवडत्या भाषेत कमीत कमी पाच वाक्ये लिहा. तसेच ती वाक्ये वहीत लिहून आपल्या वर्गशिक्षकांना तपासण्यासाठी पाठवा. त्यासाठी आपण आपल्या पालकांची तसेच वर्ग मित्रांची मदत घेऊ शकता.
चित्र क्रमांक : २१
चित्रवर्णन लिहिण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.