⚜
विद्याधन इंग्रजी उपक्रम – शब्दसंपत्तीवर प्रभुत्व⚜
*शाळा बंद...पण शिक्षण आहे.*
=========================
या ठिकाणी काही मराठीतून वाक्य दिली आहेत. आपणास ती इंग्रजीतून
सांगायची आहेत. आजचा विषय आहे शालेय परिपाठ. चला तर मग मराठीतील वाक्ये इंग्रजीत
आपल्या वहीत लिहून आपले इंग्रजीचे भाषिक ज्ञान वाढवू या.यासाठी आपण आपल्या
मित्राची किंवा पालकांची मदत घेऊ शकता.
उदा.
मराठी :- परिपाठ
इंग्रजी :- Assembly
उत्तरसूची
1)
उभे राहा.
Ans
:- Stand up.
2) सरळ / ताठ उभे राहा.
Ans :- Stand Straight.
3) डोळे बंद करा.
Ans :- Close your eyes.
4) हात जोडा.
Ans :- Join your hands.
5) प्रार्थना म्हणा.
Ans :- Say the prayer.
6) राष्ट्रगीत म्हणा.
Ans :- Sing the National Anthem.
7) प्रतिज्ञा म्हणा.
Ans :- Start the pledge.
8) सावधान.
Ans :- Attention.
9) विश्राम.
Ans :- Rest / Stand at ease.
10) आज दिनांक.
Ans :- Today’s date.
11)
आज
वार.
Ans :- Today’s day.
12) आजचा सुविचार.
Ans :- Thought of the day / Today’s Good
thought.
13) जो दिनांक तो पाढा म्हणा.
Ans :- Say the table date wise.
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ.
शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞 9421334421
https://babanauti16.blogspot.com