⚜️विद्याधन भाषिक उपक्रम - यमकदर्शक शब्द⚜️

 विद्याधन भाषिक उपक्रम - यमकदर्शक शब्द
*शाळा बंद...पण शिक्षण आहे.*

=========================

    या ठिकाणी काही अक्षरसमूह दिले आहेत, त्या प्रत्येक अक्षरसामुहापासून तीन यमकदर्शक शब्दगट आहे. प्रत्येक शब्द गटात मुलामुलींची नावे लपलेली आहेत. चला तर मग नावे शोधुया. आपल्या वहीत लिहूया. आणि आपल्या वर्ग शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवूया. यासाठी आपण आपल्या मित्रांची किंवा पालकांची मदत घेऊ शकता.


 उत्तरसूची


१) कु कु कु ल ल ल मु न ब

उत्तर :- नकुल, मुकुल, बकुल


२)  ना ता ता नी सु ता वि व नी

उत्तर :- विनीता, सुनिता, वनीता


३)  दा म दा ग्य दा प्र र भा स्व

उत्तर :- स्वरदा, भाग्यदा, प्रमदा


४)  भा ता सु सु ल ष जा मा सु

उत्तर :- सुजाता, सुलभा, सुषमा


५)  ण रू णा ण रू रू अ क व

उत्तर :- अरुण, वरूण, करुणा


६)  श श के मे पु मु र त नी

उत्तर :- पुनीत, मुकेश, रमेश


७)  मा षा षा म क्ष नी उ

उत्तर :- मनीषा, उषा, क्षमा


८)  द क नं नं स्वा द द म रं आ

उत्तर :- मकरंद, आनंद, स्वानंद


९)  आ न अ ती मो दि घा घ अ

उत्तर :- अनघा, अमोघ, आदिती


१०)  ना नी प अ त श चे रे व

उत्तर :- अवनी, चेतना, परेश


११) मो दा ह ब म सु ल रा म न

उत्तर :- बलराम, मोहन, सुदाम


१२)  री विं रा य ना ण गो द ह

उत्तर :- गोविंद, हरि, नारायण


१३)   मा नो मा मा म र र रा

उत्तर :- रमा, रामा, मनोरमा


१४)  ना नि मो मो का ना सो

उत्तर :- मोनिका, मोना, सोना


१५)  श म वि हे वि स स का ला

उत्तर :- विकास, विलास, महेश

 


*संकलक व निर्मिती*

श्री. बबन मोहन औटी. 

पदवीधर प्राथमिक शिक्षक 

जि.प.प्राथ. शाळा जांभळी,

केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर 

📞 9421334421

https://babanauti16.blogspot.com