⚜️WORDWALL ACTIVITIES - Garden of words(page no.34)⚜️

 


*Garden of words(page no.34)* 




खालील बटणाला क्लिक करा. आणि Garden of words  ओपन करा. Random Wheel मधील spin ला क्लीक करा अथवा बोटाने चक्र फिरवा. बाणासमोर आलेल्या शब्दाचे वाचन करा.  शब्द वाचून झाल्यावर eliminate वर क्लिक करा तो शब्द निघून जाईल. अशाप्रकारे सर्व शब्दवाचनाचा सराव करा.


हा खेळ खेळण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.