⚜️WORDWALL ACTIVITIES - One and Many⚜️

    

*One and Many* 




खालील बटणाला क्लिक करा. आणि ओपन करा. या ठिकाणी काही एकवचनी इंग्रजी शब्द दिले आहेत. त्याचे अनेकवचनी शब्दाचे शेवटी s आणि es अक्षरे येतील असे दोन गट करायचे आहेत. असे शब्द दिलेल्या शब्दातून शोधा व त्यांना पकडून योग्य त्या गटात आणा. खेळाचा आनंद घ्या.


हा खेळ खेळण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.