⚜️WORDWALL ACTIVITIES - Prepositions of Time (in,on,at)⚜️
*Prepositions of Time (in,on,at)*
खालील बटणाला क्लिक करा. आणि ओपन करा. या ठिकाणी काही इंग्रजी शब्द दिले आहेत. ते योग्य त्या गटात लिहायचे आहेत. असे शब्द दिलेल्या शब्दातून शोधा व त्यांना पकडून योग्य त्या गटात आणा. खेळाचा आनंद घ्या.