*Before Number*
खालील बटणाला क्लिक करा. आणि ओपन करा. तुम्हाला समोर दोन भाग दिसतील. एका भागात काही संख्या दिसतील. तर दुसऱ्या भागात काही चौकटी आणि त्या समोर संख्या दिसतील. आता तुम्हाला चौकटीत त्यासमोर दिलेल्या अंकाच्या पूर्वीचा अंक पहिल्या भागातील अंकातून शोधायचा आहे. तो शोधलेला अंक धरून चौकातीकडे कडे आणा व चौकटीत सोडून द्या. खेळाचा आनंद घ्या.