⚜️निष्ठा प्रशिक्षण⚜️


*निष्ठा प्रशिक्षण* 

    निष्ठा हे प्रशिक्षण सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या  शाळांच्या  1 ली ते 8 वी  च्या शिक्षकांसाठी आहे. तेसच मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्यासाठीसुद्धा आहे. जरी पूर्वी प्रशिक्षण पूर्ण केले असले तरी सुद्धा हे प्रशिक्षण ऑनलाईन घ्यावयाचे आहे.


*प्रशिक्षण नोंदणी*

दिनांक 24 ते 27 नोव्हेंबर 2020

        नोंदणी DIKSHA APP वर दिनांक 24 ते 27 नोव्हेंबर 2020 अखेर दीक्षा पोर्टल अथवा ॲपवर प्रशिक्षणाची नाव नोंदणी करावयाची आहे.



निष्ठा प्रशिक्षण माहितीसाठी खालील video  पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..

1.Link to access DIKSHA app and web portal

 


2.How to install DIKSHA

 


 

3.How to Sign in or Register on DIKSHA


4.How to Login and take a course on DIKSHA


5.How to self declare and provide profile details on DIKSHA

 


6.How to complete the activities for NISHTHA training