महिला दिना निमित्ताने प्रश्नमंजुषा
महिला दिना निमित्ताने प्रश्नमंजुषा
Quiz
महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
- सावित्रीबाई फुले
- कमला नेहरू
- कस्तुरबा गांधी
- इंदिरा गांधी
महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
- कमला नेहरू
- इंदिरा गांधी
- लता मंगेशकर
- सरोजिनी देवी नायडू
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
- सरोजिनी देवी नायडू
- कस्तुरबा गांधी
- कमला नेहरू
- इंदिरा गांधी
महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
- सुनिता विल्यम्स
- मंदिरा बेदी
- कविता राऊत
- आनंदीबाई जोशी
भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
- सुनिता विल्यम्स
- कल्पना चावला
- प्रेमा माथुर
- किरण बेदी
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
- इंदिरा गांधी
- प्रतिभाताई पाटील
- सोनिया गांधी
- पी टी उषा
भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
- कमला नेहरू
- लता मंगेशकर
- प्रतिभा पाटील
- इंदिरा गांधी
भारतच्या पहिल्या महिला आय पी एस अधिकारी कोण ?
- किरण बेदी
- मंदिरा बेदी
- स्मुती इराणी
- मीरा बोरवणकर
भारताच्या पहिला महिला वैमानिक कोण ?
- किरण रावत
- कल्पना चावला
- मंदिरा बेदी
- प्रेमा माथुर
पहिली भारतीय विश्व सुंदरी कोण ?
- ऐश्वर्या राय
- सुस्मिता सेन
- प्रियांका चोप्रा
- दिया मिर्झा