⚜️NMMS (राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा)⚜️

 ⚜️NMMS (राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा)⚜️

ज्यांचा मुलगा / मुलगी इ. 8 वी इयत्तेत आहे अशा सर्व पालकांनी आपल्या पाल्याला NMMS (राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा) परीक्षेस बसण्यास प्रवृत्त करावे. 

पात्र ठरल्यास केंद्र शासनाकडून 12000 रू शिष्यवृत्ती चार वर्षांसाठी मिळते म्हणजेच जवळपास 48000 रू.

यावर्षीपासून सारथी संस्थेकडून प्रत्येक (फक्त) उत्तीर्ण झालेल्या (म्हणजेच 180 पैकी 72 मार्क) प्रत्येक पेपरला 90 पैकी 36 मार्क मराठा/कुणबी जातीतील विद्यार्थी- विद्यार्थिनीला 9600 रू. प्रत्येक वर्षी असे चार वर्ष म्हणजेच 38400 रू. मिळतात.

   तेंव्हा आपल्या पाल्याला या परीक्षेसाठी प्रोत्साहन द्या.

   फॉर्म भरणेची तारीख बुधवार दि. 06/04/2022 ते 26/04/2022 आहे.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा.

⚜️NMMS (राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा)⚜️