⚜️We Learn English - दिवस पहिला⚜️

⚜️We Learn English - दिवस पहिला⚜️

पाठ पहिला ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇

A'NAGAR- WLE CLASS 4 - Lesson 1

           ⚜️ Lesson 1 या  पाठावर आधारित सरावासाठीचे  प्रश्न ⚜️

⚜️खालील प्रश्न वहीत लिहून घ्या.

Que 1) What is your name? 
(वॉट ईज युवर नेम ?)
(तुझे नाव काय आहे ?) 

Answer ( उत्तर ) - My name is..................
(माय नेम इज   --------- .) 
(माझे नाव  .........  आहे.) 

Que 2) How old are you?
(हाऊ ओल्ड आर यू ?) 
(तू किती वर्षाचा आहे ?) 

Answer ( उत्तर ) - I am................... Years old. 
(आय एम  --------- इअर्स ओल्ड .) 
(माझे वय ......... वर्ष आहे.) 

Que 3) Where do you live?
(व्हेर डू यू लिव्ह ?) 
(तू कोठे राहतो ?) 

Answer ( उत्तर ) - I lived in............ 
(आय लिव्ह्ड इन  ---------) 
(मी ------------- येथे राहतो.) 

Que 4) Which school do you go to?
(विच स्कूल डू यू गो टू ?) 
(तू कोणत्या शाळेत जातो ?) 

Answer ( उत्तर ) - I go to Z.P.Primary School ....................... .
(आय गो टू झेड. पी. प्रायमरी स्कूल ---------) 
(मी जि.प.प्राथमिक शाळा ........... या शाळेत जातो/जाते.) 

====================================
⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जि.प.प्राथमिक शाळा जांभळी, केंद्र- सडे
ता. राहुरी. जि. अहमदनगर 
📞9421334421
====================================