⚜️We Learn English - दिवस छत्तीसावा⚜️

⚜️We Learn English - दिवस छत्तीसावा⚜️

 पाठ छत्तीसावा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇

A'NAGAR- WLE CLASS 4 - Lesson 36

⚜️ या  पाठावर आधारित सरावासाठीचे  प्रश्न  व इतर माहिती 

लवकरच येईल........

⚜️ Read and write your notebook.
(वाच आणि वहीत लिहून घे.)

1) My sister can speak Gujrathi. 
(माय सिस्टर कॅन स्पीक गुजराथी.)
माझी बहीण गुजराथी वाचू शकते. 

2) She can sing.
(सी कॅन सिंग) 
ती गायन करू शकते. 

3) She can dance.
(सी कॅन डान्स)
 ती नाचू शकते. 

4) She can't draw. 
(सी कान्ट ड्रॉ) 
ती चित्र काढू शकत नाही. 

5) My father can read English.
(माय फादर कॅन रिड् इंग्लिश) 
माझे वडील इंग्लिश वाचू शकतात. 

6) He can cook.
(ही कॅन कुक)  
ते स्वयंपाक करू शकतात.

7) He can draw 
(ही कॅन ड्रॉ)
ते चित्र काढू शकतात.

8) He can't play cricket. 
(ही कान्ट प्ले क्रिकेट) 
ते क्रिकेट खेळू शकत नाहीत. 

9) My mother can speak Hindi. 
(माय मदर् कॅन स्पीक हिंदी) 
माझी आई हिंदी बोलू शकते. 

10) She can cook.
(सी कॅन कुक)  
ती स्वयंपाक करू शकते.

⚜️Read the following questions and answer the question in your notebook.
(खालील प्रश्न वाच आणि त्याची उत्तरे वहीत लिही.)

1)Tell me one things you can do. 
(टेल मी वन थिंग्ज यू कॅन डू) 
तुला करता येते अशी एक गोष्ट सांग.

Answer - ..........‌.....................

2)Tell me two things you can do. 
(टेल मी टू थिंग्ज यू कॅन डू) 
तुला करता येतात अशा दोन गोष्टी सांग.

Answer - ..........‌.....................

3) Tell me one things you can't do. 
(टेल मी वन थिंग्ज यू कान्ट डू) 
तुला करता येत नाही अशी एक गोष्ट सांग.

Answer - ..........‌.....................




====================================
⚜️संकलन⚜️ 
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जि.प.प्राथमिक शाळा जांभळी, केंद्र- सडे
ता. राहुरी. जि. अहमदनगर
📞9421334421
====================================